आंतरराष्ट्रीय  आणि राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळविणाऱ्या मराठी सिनेमांना मिळणार दुप्पट अनुदान

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा मुंबई :  गेल्या काही वर्षात मराठी सिनेमांना आंतरराष्ट्रीय  आणि राष्ट्रीय स्तरावर विविध विभागात पुरस्कार मिळत आहेत. या मराठी सिनेमांना राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य … Continue reading आंतरराष्ट्रीय  आणि राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळविणाऱ्या मराठी सिनेमांना मिळणार दुप्पट अनुदान